slider-image
slider-image
slider-image
slider-image
book
book
वेध `स्व`चा या पुस्तकाबद्दल...

स्वतःची स्वप्न स्वतःच्या कल्पना जाणून आयुष्य खरंच परिपूर्णतेने, आनंदाने जगण्याची तसेच आयुष्यात काहीतरी महत्त्वपूर्ण कमविण्याची, मिळविण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने हे पुस्तक अवश्य वाचावे. अगदी आपण लहानपणासून स्पर्धेच्या वातावरणात राहतोय, किंबहुना ह्या स्पर्धेलाच आपली संस्कृती मानतोय. त्यामुळे काही वर्षांच्या कालावधीनंतर या स्पर्धेमुळे मनामध्ये एक रीतेपणा निर्माण होत आहे. कराव्या लागतात म्हणून काही गोष्टी करतोय ही मानसिकता वाढते. असा जगण्यातला अर्थ कमी होत आहे. जगण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत उद्देश शोधण्याच्या आपल्या क्षमतेची जाणीव व्हावी व त्यासाठी आपण अंतरंगातील होकायंत्राशी मैत्री कशी करायची ते या पुस्तकातून तुम्हाला समजेल. स्वतः मध्ये कोणते सुप्तगुण आहेत? ते कसे विकसित करायचे? स्वतः च्या आयुष्याचे ध्येय तरी काय आहे? या अश्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या पुस्तकाच्या वाचनातून मिळतील.

बुक स्टोअर

वेध `स्व` चा

बुक स्टोअर

10.87% Off

MRP:230.00

205.00

ADD TO CART

अलवेज विनर (मॅगझीन)

बुक स्टोअर

40.00% Off

MRP:50.00

30.00

ADD TO CART

फायनान्शियल डायजेस्ट

बुक स्टोअर

 

Find Your Passion,
Increase your happiness level

ब्लॉग 

कोणते काम पहिल्यांदा करू

अनेक लोकांना वाटते आपणही काहीतरी वेगळे करावे, सगळ्या अडचणींवर मत करून स्वतःचे विश्व निर्माण करावे पण नेमके काय करावे कळत नाही. सध्याच्या दैनंदिन जीवनातून मार्ग कसा काढायचा कळत नाही.इतकेच काय ज्यांना स्वहिताचे काय करायचे माहित आहे त्यापैकी अनेकजण त्या दिशेने वाटच

  भुजंगराव शेळके

Read More

पर्सनल पीस प्रोसिजर

  भुजंगराव शेळके

Read More

कळतंय पण वळत नाही

  भुजंगराव शेळके

Read More

शरीरराची नैसर्गिक प्रतिकार शक्ती कशामुळे कमकुवत बनते

  भुजंगराव शेळके

Read More

ई.एफ.टी. साधे तंत्रज्ञान

  भुजंगराव शेळके

Read More



कार्यशाळा 

29

August

2021

ई.एफ.टी.

 ई.एफ.टी.च्या रंजक इतिहासापासून ते सध्या जगभरातील लोकं या ई.एफ.टी.चा कशा कशा प्रकारे अनुभव घेतात ते पाहणार आहोत. तसेच हे तंत्रज्ञान व्यापक प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी खूप मोठ्या प्रमाणात संशोधन सुरु आहे. अत्यंत गुंतागुंतीचा शारीरिक आजार असो वा अनेक वर्षांपासूनचा मानसिक त्रास असो, किंवा शालेय विद्यार्थ्यापासून ते व्यवसायिकांपर्यंत सगळ्यांसाठी यशस्वी होण्यासाठी �

Read More

 

Stay Connected

Newsletter

व्यक्तिमत्व विकासाच्या इतर अनेक तंत्रासोबत या टँपिंग टेक्निकचा संयुक्तपणे वापर कसा करायचा

आणि त्याविषयी अधिक माहिती वेळच्या वेळी मिळण्यासाठी 

subscribe करा.